ग्रामपंचायत
मिटकी ता.आटपाडी, जि.सांगली, महाराष्ट्र
महाराष्ट्रातील
अभिनव प्रयोग
महत्वपुर्ण शासकीय संकेतस्थळे Read More गावाची पार्श्वभूमी
 
आटपाडी तालुक्यातील मिटकी हे गांव. सन 2011 च्या जनगणनेनुसार 806 एवढी लोकसंख्या असून 135 कुटूंबापैकी एपीएल 118 व बीपीएल 42 कुटूंबे येथे एकत्र गुण्यागोविंदाने नांदत आहेत. गावचा मुख्य व्यवसाय शेती असून ज्वारी, तुर, सोयाबीन, वगैरे प्रमुख पिके घेतली जातात.

गावातील सर्व कुटूंब बंजारा समाजाची असून गावालगत एक मुस्लीम कुटूंब असून त्या कुटूंबासही गावातील सण, वार, उत्सव यात सहभागी करुन घेतले जाते व त्यांच्याही सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात सर्व कुटूंबातील लोकांचा सक्रीय सहभाग असतो.
सरंपच व ग्रामसेवक
वर्तमानपत्रे आॅनलाईन वाचा
ग्रामपंचायत कार्यालय क्रमांक
000000000
श्रीमती राजाक्का रामचंद्र कोकरे
मा. सरपंच
श्री जयंत दत्तात्रय खंडागळे
ग्रामसेवक